Wright brothers biography in marathi goat
राइट, विल्बर : (१६ एप्रिल १८६७—३० मे १९१२)
राइट, ऑर्व्हिल : (१९ ऑगस्ट १८७१—३० जानेवारी १९४८). विमानविद्येतील आद्य अमेरिकन संशोधक बंधू.
पहिले उड्डाण - टॉम टेट आणि राइट बंधू यांची गोष्ट - मराठी
त्यांनी १९०३ मध्ये हवेपेक्षा जड अशा विमानाची पहिली यशस्वी शक्तिचलित, अविरत व नियंत्रित उड्डाणे साध्य करण्याचे आणि १९०५ मध्ये पहिले पूर्णपणे व्यवहार्य विमान तयार करण्याचे व उडविण्याचे महत्कार्य केले.
विल्बर यांचा जन्म इंडियानातील मिलव्हिलजवळ, तर ऑर्व्हिल यांचा ओहायओतील डेटन येथे झाला. दोघांचेही शिक्षण जरी उच्च माध्यमिक शाळेपलीकडे गेले नाही, तरी त्यांनी स्वतःच त्या काळच्या तंत्रविद्याविषयक साहित्याचा व गणिताचा अभ्यास केला.
वर्तमानपत्राची घडी घालणाऱ्या यंत्राचा अभिकल्प (आराखडा) तयार करून व एक मोठे मुद्रणालय उभारून त्यांनी प्रारंभीच आपले यांत्रिक कौशल्य दाखवून दिले. बरीच वर्षे मुद्रणव्यवसाय केल्यानंतर त्यांनी १८९२ मध्ये सायकलींची विक्री आणि दुरुस्ती करणाऱ्या राइट सायकल कंपनीची स्थापना केली व पुढील १० वर्षे सायकलीचे अभिकल्प, उत्पादन व विक्री यशस्वीपणे केली.
ओटो लीलिएंटाल या जर्मन संशोधकांनी उड्डाणविषयक केलेल्या प्रयोगासंबंधी व १८९६ मध्ये ग्लायडिंग Wright brothers / Orville and Wilbur Wright information in ...
JER